राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत  अहमदनगर येथे 211 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन । कोरोना (कोविड 19) विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत  अहमदनगर येथे विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदांनुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 10 ऑगस्ट ते 14 ऑगस्ट 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – arogya.maharashtra.gov.in

पदाचे नाव आणि पदसंख्या – 

फिजीशियन – 13 जागा

ईएनटी सर्जन – 1 जागा

वैद्यकीय अधिकारी एमबीबीएस – 77 जागा

वैद्यकीय अधिकारी आयुष -20 जागा

स्टाफ नर्स – 100 जागा

पात्रता – 

फिजीशियन – MD Medicine

ईएनटी सर्जन – MS ENT/ DORL

वैद्यकीय अधिकारी एमबीबीएस – MBBS

वैद्यकीय अधिकारी आयुष – BAMS/ BUMS

स्टाफ नर्स – Bsc Nursing / GNM

नोकरी ठिकाण – अहमदनगर

निवड प्रक्रिया – मुलाखत

मुलाखतीचा पत्ता – नर्सिंग कॉलेज, जिल्हा रुग्णालय, अहमदनगर

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 ऑगस्ट ते 14 ऑगस्ट 2020  (सकाळी 10 ते 5)

मूळ जाहिरात – PDF  (www.careernama.com)

अधिकृत वेबसाईट – arogya.maharashtra.gov.in

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com