न्युक्लीयर पॉवर कार्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत 206 जागांसाठी मेगाभरती
करिअरनामा ऑनलाईन ।न्युक्लीयर पॉवर कार्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 नोव्हेंबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – www.npcilcareers.co.in पदांचा सविस्तर तपशील – पदाचे नाव – स्टायपेंडियरी ट्रेनी / वैज्ञानिक सहाय्यक – डिप्लोमा धारक, स्टायपेंडिएरी ट्रेनी / वैज्ञानिक सहाय्यक – विज्ञान पदवीधर, वैज्ञानिक … Read more