न्युक्लीयर पॉवर कार्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत 206 जागांसाठी मेगाभरती

करिअरनामा ऑनलाईन ।न्युक्लीयर पॉवर कार्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 नोव्हेंबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – www.npcilcareers.co.in

पदांचा सविस्तर तपशील – 

पदाचे नाव – स्टायपेंडियरी ट्रेनी / वैज्ञानिक सहाय्यक – डिप्लोमा धारक, स्टायपेंडिएरी ट्रेनी / वैज्ञानिक सहाय्यक – विज्ञान पदवीधर, वैज्ञानिक सहाय्यक / सी, वैज्ञानिक सहाय्यक / बी, सहाय्यक ग्रेड, स्टेनो ग्रेड, उप-अधिकारी / बी, अग्रणी फायरमॅन / ए, ड्रायव्हर-कम-पंप ऑपरेटर- कम-फायरमॅन / ए

पद संख्या – 206 जागा

 पात्रता –  मूळ जाहिरात बघावी

वयाची अट – 32 वर्षापेक्षा जास्त नसावे.

नोकरीचे ठिकाण – Across india

अर्ज पद्धती – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 24 नोव्हेंबर 2020 

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

अधिकृत वेबसाईट – www.npcilcareers.co.in

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com