इंडियन ऑइल कॉर्पोरेशन अंतर्गत 482 जागांसाठी मेगाभरती

करिअरनामा ऑनलाईन ।इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 नोव्हेंबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – www.iocl.com

पदाचा सविस्तर तपशील

पदाचे नावअप्रेंटीस

पद संख्या – 482 जागा

पात्रता – मूळ जाहिरात बघावी.

वयाची अट – 24 वर्ष

अर्ज पद्धत्ती – ऑनलाईन

अर्ज सुरु होण्याची तारीख – 4 नोव्हेंबर 2020

अर्ज करण्याची शेवटची तारीख22 नोव्हेंबर 2020

मूळ जाहिरातPDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

अधिकृत वेबसाईट – www.iocl.com

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहाhttps://careernama.com