भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था नागपूर येथे भरती; वेतन 55,000 रुपये
करिअरनामा ऑनलाईन । भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था नागपूर येथे विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 7 जानेवारी 2021 आहे.उमेदवाराची निवड लेखी परीक्षा आणि मुलाखत अशा दोन टप्प्यात होणार आहे. लेखी परीक्षा आणि मुलाखत बाबतीत https://iiitn.ac.in/ ही वेबसाईट अपडेट्ससाठी बघावी. IIIT Nagpur Bharti 2021 पदाचा सविस्तर … Read more