महाराष्ट्र राज्य विद्युत मंडल होल्डिंग कंपनी लि अंतर्गत संचालक पदासाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन ।महाराष्ट्र राज्य विद्युत मंडल होल्डिंग कंपनी लि अंतर्गत संचालक (ऑपरेशन्स) पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 जानेवारी 2021 आहे. अधिकृत वेबसाईट – http://msebindia.com/           MSEB Mumbai Recruitment 2021

पदाचा सविस्तर तपशील –

पदाचे नाव – संचालक (ऑपरेशन्स)

 पात्रता – Graduate Engineer

वयाची अट – 45  ते 60 वर्ष

नोकरी ठिकाण – मुंबई  MSEB Mumbai Recruitment 2021

अर्ज पद्धती – ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल)

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 18 जानेवारी 2021 

मूळ जाहिरात – PDF

ई-मेल पत्ता – [email protected]

अधिकृत वेबसाईट – http://msebindia.com/

अर्ज पाठविण्याचा पत्ता – CGM (HR), MSEBHCL, HSBC बँक बीएलडीजी. चौथा मजला, एम.जी. रस्ता, किल्ला, मुंबई – 400001

नोकरी आणि करिअर अपडेट्स  थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com