PFC Recruitment 2021| पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन लि.अंतर्गत 41 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन ।पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 जानेवारी 2021आहे. अधिकृत वेबसाईट – www.pfcindia.com

PFC Recruitment 2021

पदाचा सविस्तर तपशील – 

पदाचे नाव – प्रकल्प समन्वयक, सल्लागार तांत्रिक- I, सल्लागार तांत्रिक- II

पद संख्या – 41 जागा

 पात्रता –  मूळ जाहिरात बघावी.

वयाची अट – 21 ते 45 वर्षे

शुल्क  – 100 रुपये

नोकरीचे ठिकाण – in India. PFC Recruitment 2021

अर्ज पद्धती – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 18 जानेवारी 2021

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

अधिकृत वेबसाईट – www.pfcindia.com

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com