भारतीय सैन्य NCC स्पेशल एंट्री स्कीम – ऑक्टोबर 2022
करिअरनामा ऑनलाईन – भारतीय सैन्य (Indian Army) NCC स्पेशल एंट्री स्कीम – ऑक्टोबर 2022 साठी 52 जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 एप्रिल 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – http://joinindianarmy.nic.in/ एकूण जागा – 55 कोर्सचे नाव – NCC स्पेशल एंट्री स्कीम ऑक्टोबर 2022 – 52 कोर्स. पदाचे … Read more