7वी पास विद्यार्थ्यांना संधी ! महाराष्ट्र राज्य राखीव पोलिस दल गडचिरोली मध्ये भरती सुरू !

करिअरनामा ऑनलाईन – महाराष्ट्र राज्य राखीव पोलिस दल गडचिरोली अंतर्गत विविध पदांच्या 15 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 04 एप्रिल 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.maharashtrasrpf.gov.in/

एकूण जागा – 15

पदाचे नाव – भोजन , सफाई कामगार

शैक्षणिक पात्रता – 07 वी उत्तीर्ण.

वयाची अट – 18 to 38 वर्षापर्यंत

वेतन – 15000/- to 47600/-

अर्ज शुल्क –
1.खुला – 300/- रुपये.
2.मागासवर्गीय – 150/- रुपये.

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण महाराष्ट्

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

निवड करण्याची पद्धत – परीक्षेद्वारे

परीक्षा – 08 एप्रिल 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता – पोलीस कल्याण कार्यालय, राज्य राखीव पोलीस बल गट क्र.13 विसोरा ता. वडसा (देसाईगंज) जि. गडचिरोली.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 04 एप्रिल 2022 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://www.maharashtrasrpf.gov.in/

मूळ जाहिरात – pdf

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://www.careernama.com