इंजिनिअरिंग पदवी & डिप्लोमा असणाऱ्यांना संधी ; चंद्रपूर ऑर्डनन्स फॅक्टरी मध्ये पदवीधर & टेक्निशियन मध्ये भरती सुरू !

करिअरनामा ऑनलाईन – चंद्रपूर ऑर्डनन्स फॅक्टरी मध्ये पदवीधर & टेक्निशियन अंतर्गत विविध पदांच्या 35  जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  पोहचण्याची शेवटची तारीख 31मार्च 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – http://ddpdoo.gov.in/units/OFCH

एकूण जागा – 35

पदाचे नाव & जागा –
1.पदवीधर अप्रेंटिस (पदवीधर इंजिनिअर) – 06 जागा
2. टेक्निशियन अप्रेंटिस (डिप्लोमा धारक) – 30 जागा

शैक्षणिक पात्रता –

1.पदवीधर अप्रेंटिस (पदवीधर इंजिनिअर) – मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/सिव्हिल इंजिनिरिंग पदवी.

2. टेक्निशियन अप्रेंटिस (डिप्लोमा धारक) – मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/सिव्हिल इंजिनिरिंग डिप्लोमा.

वयाची अट – 14 वर्षापासू न

वेतन – 8000/- to 9000/-

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – चंद्रपूर

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – Ordnance Factory Chanda, Chandrapur-254043

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 मार्च 2022 आहे.

अधिकृत वेबसाईट – http://ddpdoo.gov.in/units/OFCH

मूळ जाहिरात & अर्जचा नमुना – PDF

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com