12वी पास विद्यार्थ्यांना मोठी संधी ; भारतीय नौदला मध्ये भरती सुरु !

करिअरनामा ऑनलाईन – भारतीय नौदला अंतर्गत विविध पदांच्या 2500 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 एप्रिल 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.indiannavy.nic.in/

एकूण जागा – 2500

पदाचे नाव & जागा –

1.सेलर (AA) – 500
2. सेलर (SSR) – 2000

शैक्षणिक पात्रता –
1.सेलर (AA) – 60% गुणांसह 12 वी (गणित व भौतिकशास्त्र) उत्तीर्ण

2. सेलर (SSR) – 12वी (गणित व भौतिकशास्त्र) उत्तीर्ण.

शारीरिक पात्रता –
1.उंची – 157 से.मी

2.चाचणी क्षमता – 1.6 किमी धावणे 07 मिनिटांत पूर्ण. 20 स्क्वॅट अप्स (उठक बैठक) आणि 10 पुश-अप

वयाची अट – जन्म 01 ऑगस्ट 2002 ते 31 जुलै 2005 दरम्यान.

वेतन – 21700/- to 69100/-

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत

निवड करण्याची पद्धत 

1.shortlisting by agreegat

2.written test
3.physical test
4.medical test

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 05 एप्रिल 2022 आहे.

अभ्यासक्रम – pdf

अधिकृत वेबसाईट – https://www.indiannavy.nic.in/

मूळ जाहिरात – pdf

ऑनलाईन अर्ज करा –  click here

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com