कोणत्याही शाखेतील पदवी असणाऱ्यांना भारतीय सैन्य SSC (Tech) कोर्स – ऑक्टोबर 2022 करण्याची संधी ; त्वरित अर्ज करा !

करिअरनामा ऑनलाईन – भारतीय सैन्य SSC (Tech) कोर्स – ऑक्टोबर 2022 साठी भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 एप्रिल 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://joinindianarmy.nic.in/Authentication.aspx

एकूण जागा – 191

कोर्सचे नाव –
1.59th Short Service Commission (Tech) Men (OCT 2022).

2.30th Short Service Commission (Tech) Women (OCT 2022).

शैक्षणिक पात्रता –
1.SSC (T) 57 & SSCW (T) 28 – संबंधित विषयात इंजिनिअरिंग पदवी किंवा इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षातील उमेदवार.

2.SSC(W) (Non Tech) (Non UPSC) – कोणत्याही शाखेतील पदवी.

3.SSC (W) (Tech) – कोणत्याही विषयात इंजिनिअरिंग पदवी.

वयाची अट – 
1.SSC (T) – 57 & SSCW (T) 28 – 20 ते 27 वर्षे (जन्म 02 ऑक्टोबर 1995 ते 01 ऑक्टोबर 2002 दरम्यान).

2.Widows of Defence Personnel – 35 वर्षे.

वेतन – 56100/- to 250000/-

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत.Indian Army Recruitment 202

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

निवड करण्याची पद्धत –
1.merit list by marks
2.medical examination
3.Interview

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 06 एप्रिल  2022 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://joinindianarmy.nic.in/Authentication.aspx

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com