भारतीय सैन्य NCC स्पेशल एंट्री स्कीम – ऑक्टोबर 2022

करिअरनामा ऑनलाईन – भारतीय सैन्य (Indian Army) NCC स्पेशल एंट्री स्कीम – ऑक्टोबर 2022 साठी 52 जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 एप्रिल  2022 आहे.अधिकृत वेबसाईट – http://joinindianarmy.nic.in/

एकूण जागा – 55

कोर्सचे नाव – NCC स्पेशल एंट्री स्कीम ऑक्टोबर 2022 – 52 कोर्स.

पदाचे नाव – NCC स्पेशल एंट्री स्कीम.

शैक्षणिक पात्रता –
1.NCC ‘C’ Certificate Holders – 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी + 02 वर्षे NCC मध्ये सेवा + NCC प्रमाणपत्र.

2.Ward of Battle Casualties of Army Personnel – 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी.

वयाची अट – 19 to 25 वर्षापर्यंत

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 13 एप्रिल  2022 आहे.

अधिकृत वेबसाईट – http://joinindianarmy.nic.in/Default.aspx?id=142&lg=eng&

मूळ जाहिरात –   pdf

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com