Armed Forces Tribunal Bharti : सशस्त्र सेना न्यायाधिकरण अंतर्गत भरती जाहीर, ‘या’ तारखेपर्यंत करा अर्ज
करिअरनामा ऑनलाईन। तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी आनंदाची (Armed Forces Tribunal Bharti) बातमी आहे. सशस्त्र सेना न्यायाधिकरण अंतर्गत विविध रिक्त पदांवर भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून उपनिबंधक, प्रधान खाजगी सचिव, लघुलेखक ग्रेड ‘डी’, खाजगी सचिव, विभाग अधिकारी/ न्यायाधिकरण अधिकारी, सहाय्यक, न्यायाधिकरण मास्टर/ स्टेरोग्राफर ग्रेड -‘I’, कनिष्ठ लेखाधिकारी, कनिष्ठ लेखापाल, उच्च … Read more