Job Alert : 10 वी उत्तीर्णांसाठी मेगा भरती!! पूर्व रेल्वेने केली 3115 जागांवर भरतीची घोषणा

करिअरनामा ऑनलाईन। रेल्वेमध्ये नोकरी करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी (Job Alert) आहे. पूर्व रेल्वे मध्ये 3115 जागांसाठी भरती निघाली आहे. यासाठी अधिसूचना रेल्वेकडून जारी करण्यात आली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पध्द्तीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 ऑक्टोबर 2022 आहे.

संस्था – पूर्व रेल्वे

अर्ज करण्याची पध्द्त – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 29 ऑक्टोबर 2022

पद संख्या – 3115 पदे

नोकरी करण्याचे ठिकाण – पश्चिम बंगाल

भरती प्रकार – सरकारी

भरले जाणारे पद – (Job Alert)

अप्रेंटिस – 3115 पदे

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

उमेदवाराने 10 वी उत्तीर्ण आणि ITI शिक्षण पूर्ण केले असणे आवश्यक आहे.

वय मर्यादा –

कमीत कमी – 15 वर्ष

जास्तीत जास्त – 24 वर्ष

अर्ज फी –

Open/OBC/EWS – 100/-

SC/ST – फी नाही

PWD/ Female – फि नाही

फीस पे माध्यम –

ऑनलाईन ATM / Debit Card / Credit Card / Net Banking / UPI द्वारे पे करू शकता. कृपया पैसे पाठवण्यापूर्वी वेबसाईट वरील सर्व नियम व अटी वाचून घ्या.

पात्रता –

पुरुष
महिला

असा करा अर्ज –

  1. सर्वप्रथम जाहीर झालेली जाहिरात (PDF) पर्यायाववर क्लिक करा.
  2. जाहीर झालेले Notification PDF मध्ये ओपन होईल ते पूर्ण वाचून घ्या. (Job Alert)
  3. किंवा पूर्व रेल्वे च्या अधिकृत वेबसाईट er.indianrailways.gov.in ला भेट द्या.
  4. खाली दिलेल्या ऑनलाईन अर्ज पर्यायावर क्लिक करा.
  5. आपण भरती च्या पोर्टल वरती पोहचाल.
  6. अधिकृत पोर्टलवर सर्व अटी व शर्ती वाचून घ्या.
  7. अधिकृत पोर्टलवर आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरा.
  8. अर्ज भरून झाल्यावर अर्जाची प्रिंट काढून घ्या.

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

अधिकृत वेबसाईट – er.indianrailways.gov.in

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com