Job Alert : 7 वी पास आहात? हा जॉब तुमच्यासाठी; मुंबई हायकोर्टात नोकरीसाठी आजच अर्ज पाठवा

करिअरनामा ऑनलाईन। नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. तुम्ही (Job Alert) केवळ इयत्ता 7 वी पास असाल तर ही नोकरी तुमच्यासाठी आहे. मुंबई उच्च न्यायालय येथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. सफाई कामगार या पदांसाठी ही भरती असणार आहे. इच्छुक उमेदवारांनी या भरतीसाठी खाली दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 ऑक्टोबर 2022 असणार आहे.

संस्था – मुंबई हायकोर्ट, मुंबई

अर्ज करण्याची पध्द्त – ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 21 ऑक्टोबर 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता –

मा. प्रबंधक, मूळ शाखा, उच्च न्यायालय, पहिला मजला, PWD Building, फोर्ट मुंबई 400032

भरले जाणारे पद – (Job Alert)

सफाई कामगार (Sweeper)

पद संख्या – 02 पदे

आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि अनुभव –

  • सफाई कामगार (Sweeper) –

उमेदवारांनी संबंधित पदानुसार इयत्ता सातवी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्रत शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.

उमेदवारांना मराठी भाषा लिहिता, वाचता आणि बोलता येणं आवश्यक आहे.

उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.

मिळणारे वेतन –

सफाई कामगार (Sweeper) – 15,000/- – 47,600/- रुपये दरमहा

आवश्यक कागदपत्रे –

  1. Resume (Job Alert)
  2. दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
  3. शाळा सोडल्याचा दाखला
  4. जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
  5. ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
  6. पासपोर्ट साईझ फोटो

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

एप्लिकेशन फॉर्म – Download

अधिकृत वेबसाईट – https://bombayhighcourt.nic.in/

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com