Atomic Energy Recruitment : 10 वी ते ग्रॅज्युएट्सना अणु ऊर्जा विभाग अंतर्गत भरती सुरु; असा करा अर्ज

Atomic Energy Recruitment

करिअरनामा ऑनलाईन। अणु ऊर्जा विभाग अंतर्गत रिक्त पदांच्या भरतीसाठी (Atomic Energy Recruitment) जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून कनिष्ठ अनुवाद अधिकारी, सहायक सुरक्षा अधिकारी, सुरक्षा रक्षक पदांच्या एकूण 321 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 नोव्हेंबर 2022 आहे. संस्था – अणु ऊर्जा विभाग (Department … Read more

Government Jobs : 10 वी उत्तीर्णांची मेगाभरती!! कर्मचारी निवड आयोग तब्बल 24,369 पदे भरणार

Government Jobs

करिअरनामा ऑनलाईन। तुम्ही केवळ 10 वी उत्तीर्ण आहात आणि सरकारी नोकरीच्या (Government Jobs) शोधात आहात तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. कर्मचारी निवड आयोगाने तब्बल 24,369 जागांसाठी भरतीची घोषणा केली आहे. या भरतीच्या माध्यमातून GD कॉन्स्टेबल (जनरल ड्युटी) पद भरले जाणार आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 … Read more

DRDO Recruitment 2022 : 10 वी ते पदवीधारकांना DRDO मध्ये ‘या’ पदावर नोकरीची संधी; काय आहे पात्रता?

DRDO Recruitment 2022

करिअरनामा ऑनलाईन। Defence Research and Development Organisation (DRDO Recruitment 2022) अंतर्गत रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून ज्युनियर ट्रान्सलेशन ऑफिसर, स्टेनोग्राफर, प्रशासकीय सहाय्यक, स्टोअर असिस्टंट, सुरक्षा सहाय्यक, वाहन ऑपरेटर, फायर इंजिन ड्रायव्हर आणि फायरमन अशा पदांच्या 1061 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. इच्छुक उमेद्वारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची … Read more

Jobs Govt : 10 वी पासना भारतीय गुप्तचर विभागात ‘या’ पदावर नोकरीची संधी; काय आहे पात्रता?

Jobs Govt

करिअरनामा ऑनलाईन। भारतीय गुप्तचर विभागा अंतर्गत सुरक्षा (Jobs Govt) सहाय्यक/कार्यकारी (SA/Exe) आणि मल्टी-टास्किंग स्टाफ/जनरल (MTS/Gen) पदांच्या एकूण 1671 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 नोव्हेंबर 2022 आहे. संस्था – भारतीय गुप्तचर विभाग (Intelligence Bureau of India) भरली जाणारी पदे – … Read more

TMC Bharti 2022 : 10 वी पासना टाटा मेमोरियल सेंटरमध्ये ‘या’ पदावर नोकरीची संधी 

TMC Bharti 2022

करिअरनामा ऑनलाईन। टाटा मेमोरियल सेंटर (TMC) अंतर्गत डाटा एन्ट्री ऑपरेटर (TMC Bharti 2022) पदाच्या एकूण 04 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 21 नोव्हेंबर 2022 आहे. संस्था – टाटा मेमोरियल सेंटर भरले जाणारे पद – डाटा एन्ट्री ऑपरेटर पद संख्या … Read more

Job Alert : 10वी उत्तीर्णांना महावितरणमध्ये बंपर जॉब ओपनिंग; ‘ही’ आहे अर्जाची लिंक

Job Alert

करिअरनामा ऑनलाईन। महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड, अकोला येथे लवकरच (Job Alert) काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. अप्रेंटिस इलेक्ट्रीशियन, वायरमन, COPA या पदांसाठी ही भरती असणार आहे. इच्छुक उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज कारायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 ऑक्टोबर 2022 आहे. संस्था – महाराष्ट्र … Read more

PMC Recruitment 2022 : 10 वी ते पदवीधरांसाठी खुशखबर!! PMC मध्ये ‘या’ पदांवर भरतीची घोषणा

PMC Recruitment 2022

करिअरनामा ऑनलाईन। समाज विकास विभाग पुणे महानगरपालिका येथे लवकरच काही (PMC Recruitment 2022) जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. समुपदेशक, समूह संघटिका, कार्यालय सहायक, व्यवसाय गट मुख्य मार्गदर्शक, रिसोर्स पर्सन, समन्वयक, स्वच्छता स्वयंसेवक, प्रशिक्षक, प्रशिक्षण केंद्र समन्वयक, प्रकल्प समन्वयक, प्रशिक्षण केंद्र स्वच्छता समन्वयक या पदांसाठी ही भरती असणार आहे. इच्छुक उमेदवारांनी … Read more

Job Alert : Indian Navy कडून दिवाळी गिफ्ट!! 10वी पास उमेदवारांना ‘या’ पदावर नोकरीची संधी

Job Alert

करिअरनामा ऑनलाईन। भारतीय नौसेना येथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार (Job Alert) आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. विविध विभागांमधील शिकाऊ उमेदवार या पदांसाठी ही भरती असणार आहे. इच्छुक उमेदवारांनी यासाठी खाली दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज कारायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 नोव्हेंबर 2022 असणार आहे. संस्था – भारतीय नौसेना (Indian Navy) … Read more

ITBP Recruitment 2022 : 10 वी/ITI उत्तीर्णांना खुशखबर!! इंडो-तिबेटीयन बॉर्डर पोलिस फोर्समध्ये भरतीची घोषणा

ITBP Recruitment 2022

करिअरनामा ऑनलाईन। इंडो-तिबेटीयन बॉर्डर पोलिस फोर्स मध्ये रिक्त पदांच्या भरतीसाठी (ITBP Recruitment 2022) जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून 186 पदे भरली जाणार आहेत. हेड कॉन्स्टेबल (मोटर मेकॅनिक), कॉन्स्टेबल (मोटर मेकॅनिक) पदांसाठी योग्य शैक्षणिक पात्रता असलेल्या उमेदवारांनी ऑनलाईन पध्दतीने अर्ज करायचा आहे. अर्ज सुरु होण्याची तारीख 29 ऑक्टोबर 2022 असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 … Read more

Job Fair 2022 : येथे मिळतील नोकरीच्या अनेक संधी; बीडच्या रोजगार मेळाव्यास रहा हजर

Job Fair 2022

करिअरनामा ऑनलाईन। स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवा निमित्त बीड येथे पंडित दिनदयाल (Job Fair 2022) उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळावा – 3 चे आयोजन करण्यात आलेले आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक वर ऑनलाईन नाव नोंदणी करायची आहे. मेळाव्याची तारीख 19 ऑक्टोबर 2022 आहे. पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा भरली जाणारी पदे – हेल्पर, सुरक्षा रक्षक, … Read more