Diwali Business Ideas : दिवाळी धुमधडाक्यात करायचीय?? सणासुदीच्या काळात ‘हे’ व्यवसाय करा… गुंतवणूकही आहे कमी
करिअरनामा ऑनलाईन । सध्या सगळीकडेच सणांची (Diwali Business Ideas) धामधूम सुरु आहे. दिवाळीसारखा सण म्हटला की मोठ्या प्रमाणात खरेदी होते. वर्षातून एकदा येणारा सण सगळेजण दणकून साजरा करतात. पण पैसा हातात असेल तरच तुम्ही या उत्सवाचा मनमुराद आनंद घेवू शकता. कमी भांडवलात कोणता व्यवसाय सुरू करता येईल असा विचार अनेकांच्या मनात घोळत असेल. यासाठीच आजचा … Read more