करिअरनामा ऑनलाईन । कॅनरा बँक अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 डिसेंबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – www.canarabank.com
Canara Bank SO Recruitment 2020
पदाचे नाव – प्रशासक, तज्ञ, विकसक / प्रोग्रामर, एसओसी विश्लेषक, व्यवस्थापक, किंमत लेखाकार, चार्टर्ड अकाउंटंट, माहिती सुरक्षा विश्लेषक, नैतिक हॅकर्स आणि पेमेंटेशन परीक्षक, सायबर फॉरेन्सिक विश्लेषक, डेटा खनन तज्ञ, वरिष्ठ व्यवस्थापक
पद संख्या – 220 जागा
पात्रता – मूळ जाहिरात बघावी.
वयाची अट – 22 ते 35 वर्ष
नोकरीचे ठिकाण – बेंगलोर. Canara Bank SO Recruitment 2020
अर्ज सुरु होण्याची तारीख – 25 नोव्हेंबर 2020
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 डिसेंबर 2020
मूळ जाहिरात – PDF
ऑनलाईन अर्ज करा – click here
अधिकृत वेबसाईट – www.canarabank.com
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com
भारतीय शेतकरी खत सहकारी अंतर्गत 40 जागांसाठी भरती; 10 हजार रुपये पगार
शासकीय सेवेतून निवृत्त झालेल्यांना नोकरीची संधी; दूरसंचार विभाग अंतर्गत 33 पदांसाठी भरती