शासकीय सेवेतून निवृत्त झालेल्यांना नोकरीची संधी; दूरसंचार विभाग अंतर्गत 33 पदांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन । दूरसंचार विभाग अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 डिसेंबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – https://dot.gov.in/ पदांचा सविस्तर तपशील – पदाचे नाव – कनिष्ठ दूरसंचार अधिकारी सल्लागार, वैयक्तिक सहाय्यक, स्टेनोग्राफर, यूडीसी, एलडीसी, एमटीएस पद संख्या – 33 … शासकीय सेवेतून निवृत्त झालेल्यांना नोकरीची संधी; दूरसंचार विभाग अंतर्गत 33 पदांसाठी भरती वाचन सुरू ठेवा