शासकीय सेवेतून निवृत्त झालेल्यांना नोकरीची संधी; दूरसंचार विभाग अंतर्गत 33 पदांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन । दूरसंचार विभाग अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 डिसेंबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – https://dot.gov.in/

पदांचा सविस्तर तपशील –

पदाचे नावकनिष्ठ दूरसंचार अधिकारी सल्लागार, वैयक्तिक सहाय्यक, स्टेनोग्राफर, यूडीसी, एलडीसी, एमटीएस

पद संख्या – 33 जागा

पात्रता – मूळ जाहिरात बघावी.

वयाची अट – 65 वर्षापेक्षा जास्त नसावे.

नोकरीचे ठिकाण – दिल्ली , मुंबई ,कोलकत्ता , बेंगलोर

अर्ज पद्धती – ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 डिसेंबर 2020

मूळ जाहिरात – PDF

अधिकृत वेबसाईट – https://dot.gov.in/

अर्ज पाठविण्याचा पत्तासहाय्यक महासंचालक (इस्टेट), दूरसंचार अभियांत्रिकी केंद्र, के.एल. भवन जनपथ, नवी दिल्ली – 110001

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहाhttps://careernama.com