Government Job : 10 वी आणि ITI पास उमेदवारांसाठी अवजड वाहन कारखान्यात नोकरीची मोठी संधी

Government Job

करिअरनामा ऑनलाईन । अवजड वाहन कारखाना अंतर्गत भरतीची (Government Job) अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून ट्रेड अप्रेंटिस पदाच्या एकूण 253 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. पात्र उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 जून 2024 आहे. संस्था – अवजड वाहन कारखानाभरले जाणारे पद – ट्रेड … Read more

Naval Dockyard Recruitment 2024 : ‘लिपीक’ पदावर नोकरीची संधी; नेव्हल डॉकयार्ड सहकारी बँकेत भरती सुरु; पात्रता ग्रॅज्युएट

Naval Dockyard Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । नेव्हल डॉकयार्ड सहकारी (Naval Dockyard Recruitment 2024) बँक, मुंबई येथे ‘लिपिक’ पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून एकूण 20 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (E-Mail) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 जुलै 2024 आहे. जाणून घ्या … Read more

CAPF Recruitment 2024 : 12 वी पास उमेदवारांसाठी खुषखबर!! केंद्रीय सशस्त्र पोलीस दल अंतर्गत 1526 पदावर भरती सुरु

CAPF Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । सरकारी नोकरीची इच्छा बाळगणाऱ्या (CAPF Recruitment 2024) तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. केंद्रीय सशस्त्र पोलीस दल अंतर्गत सहायक उपनिरीक्षक, हेड कॉन्स्टेबल पदांच्या एकूण 1526 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज प्रक्रिया सुरु झाली असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 जुलै 2024 … Read more

Digital India Corporation Recruitment 2024 : डिजिटल इंडिया कॉर्पोरेशन अंतर्गत ‘या’ उमेदवारांना नोकरीची संधी; लगेच करा अर्ज

Digital India Corporation Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । डिजिटल इंडिया कॉर्पोरेशन (Digital India Corporation Recruitment 2024) अंतर्गत भरती जाहीर झाली आहे. या भरतीच्या माध्यमातून हेड SeMT, सल्लागार, वरिष्ठ सल्लागार पदांच्या एकूण 118 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 8 सप्टेंबर 2024 आहे. जाणून … Read more

Job alert : प्राध्यापकांसाठी ‘या’ महाविद्यालयात नोकरीची संधी; थेट होणार मुलाखत

Job alert

करिअरनामा ऑनलाईन । दयानंद विज्ञान महाविद्यालय, लातूर येथे (Job alert) विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून सहाय्यक प्राध्यापक पदाच्या 16 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 15 जून 2024 आहे. संस्था – … Read more

ECIL Recruitment 2024 : ITI पास ते इंजिनियर्ससाठी सरकारी नोकरी!! इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन ऑफ इंडिया येथे भरती सुरु

ECIL Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या (ECIL Recruitment 2024) तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड अंतर्गत पदवीधर अभियंता प्रशिक्षणार्थी, प्रशिक्षणार्थी अधिकारी (वित्त), उपव्यवस्थापक (तांत्रिक), तंत्रज्ञ Gr.II (WG-III) पदांच्या एकूण 81 रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जून … Read more

Fake Job Scams : सावधान!! बातमी आहे तुमच्या कामाची…. पहा कशी ओळखायची खोटी जॉब ऑफर?

Fake Job Scams

करिअरनामा ऑनलाईन । तंत्रज्ञानाच्या युगात सध्या नोकरी (Fake Job Scams) शोधणे खूप सोपे झाले आहे; असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. सध्या अशा अनेक वेबसाईट्स उपलबध आहेत ज्या माध्यमातून तुम्हाला अगदी घरबसल्या जॉब वेकेंसी कुठे आहे हे समजू शकते. पण, तुम्हाला येणारी जॉब ऑफर खरी आहे की खोटी? हे ओळखणे फार कठीण झाले आहे. आज … Read more

UPSC Success Story : निकालापूर्वीच आई-वडील जग सोडून गेले; मुलानं दिलेलं वचन पाळलं आणि ठरला UPSC टॉपर; अनिमेषची कहाणी तुम्हाला भावूक करेल

UPSC Success Story of IAS Animesh Pradhan

करिअरनामा ऑनलाईन । “स्वप्नातही मी UPSC सारख्या (UPSC Success Story) परीक्षेत देशात 2 रा क्रमांक मिळवेन अशी अपेक्षा कधी केली नव्हती. या यशानंतर मला मिळत असलेले प्रेम आणि कौतुक पाहून मी कृतज्ञतेने भारावून गेलो आहे. लोक माझ्याकडे आदराने पाहू लागले आहेत; आणि या अनुभवाने मला खूप छान आणि आभाळाला हात टेकल्यासारखे वाटत आहे.” हे उद्गार … Read more

Toughest Exam in World : जगातील सर्वात जास्त कठीण समजल्या जाणाऱ्या ’10’ परीक्षा; भारतातील 3 परीक्षांचा आहे समावेश

Toughest Exam in World

करिअरनामा ऑनलाईन । तुम्ही आजपर्यंत अनेक शैक्षणिक तसेच (Toughest Exam in World) वेगवेगळ्या प्रवेश परीक्षा दिल्या असतील. भारतात होणाऱ्या अनेक प्रवेश परीक्षेविषयी सर्वांनाच माहिती असते. पण तुम्हाला माहित आहे का की जगातील त्या 10 सर्वात कठीण परीक्षा कोणत्या आहेत, ज्यासाठी विद्यार्थी अनेक वर्षे कसून तयारी करतात, पण तरीही या परीक्षेत यश मिळण्याची टक्केवारी फार कमी … Read more

SBI Recruitment 2024 : ग्रॅज्युएट्सना स्टेट बँक ऑफ इंडिया येथे नोकरीची मोठी संधी; लगेच करा APPLY

SBI Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । बँकेत नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत भरती जाहीर (SBI Recruitment 2024) करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून व्यापार वित्त अधिकारी पदांच्या 150 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 जून 2024 आहे. … Read more