नोकरीच्या शोधात आहात? डिग्रीविना सरकार देतंय नोकरी; Drone Pilot व्हा आणि 30 हजार कमवा!

Drone Pilot Recruitment 2022

करिअरनामा ऑनलाईन। नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांना सरकार कमाईची संधी देणार आहे. (Drone Pilots Recruitment 2022) विशेष म्हणजे यासाठी कॉलेजच्या डिग्रीची आवश्यकता नाही. पुढील काही वर्षांत देशात जवळपास 1 लाखाहून अधिक ड्रोन पायलट्सची भरती करणार असल्याचं नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी सांगितलं. केंद्राकडून देशभरात ड्रोन सेवेला उत्तेजन देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. त्यामुळे येत्या काही … Read more

मोठी बातमी! 3 वर्षांपासून रखडलेली जिल्हा परिषद आरोग्य विभागातील भरती होणार सुरु, 5300 जणांना नोकरी मिळण्याची संधी

Aarogy Sewak Bharati

करिअरनामा ऑनलाईन। जिल्हा परिषदेने मार्च 2019 मध्ये आरोग्य विभागासाठी भरती जारी केलेली होती. पण कोरोना महामारीमुळे ती पुढे ढकलली गेली. दिलासादायक बाब म्हणजे राज्य शासनाने शासन निर्णय काढत 2019 ची भरती प्रक्रिया तत्काळ राबविण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशांनुसार 2019 मध्ये अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांना नव्याने अर्ज करण्याची गरज भासणार नाही. भरती प्रक्रिया सुरु करण्याबाबत हलचाली … Read more

Gram Sevak Bharti 2022: ग्रामसेवक आणि ग्रामविकास पदे रद्द होणार, मंत्री हसन मुश्रीफ यांचा निर्णय काय?

Hasan Mushrif

करिअरनामा ऑनलाईन। ग्रामसेवक (Gram Sevak) आणि ग्रामविकास अधिकारी ( Village Development Officer) पदाकरिता परीक्षा देणाऱ्या इच्छुकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. (Gram Sevak Bharti 2022) ग्रामसेवक आणि ग्रामविकास आधिकारी ही पदं लवकरच रद्द होणार आहेत. याऐवजी पंचायत विकास अधिकारी हे एकच पद निर्माण केले जाईल. यासंबंधीची मागणी ग्रामसेवक संघटनेकडून अनेक दिवसांपासून होत होती. त्यानुसार, राज्य सरकारनेदेखील ही … Read more

MPSC Bharti 2022: दहावी उत्तीर्णांसाठी मंत्रालय आणि सरकारी विभागात टायपिस्ट भरती सुरु; पहा सविस्तर

MPSC Bharti 2022 for Typist

करिअरनामा ऑनलाईन। सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी महत्त्वाची बातमी आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने २५३ वेगवेगळ्या पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. (MPSC Bharti 2022 for Typist) महाराष्ट्र शासनाच्या मंत्रालयातील विविध प्रशासकीय विभाग तसेच मुंबईतील विविध शासकीय कार्यालयातील लघुटंकलेखक, लघुलेखक पदांसाठी ही भरती होणार आहे. मराठी, इंग्रजी टायपिंग येणाऱ्या दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची हि उत्तम संधी … Read more

Success Story : महागडे कोचिंग क्लास न लावता मिळवला MBBS ला प्रवेश; पाहा हिंगोलीच्या कैलासचा प्रेरणादायी प्रवास…

Kailash Dhokar

करिअरनामा ऑनलाईन। एमबीबीएसमध्ये प्रवेश मिळावा यासाठी सर्वजण प्रयत्न करत असतात. त्यासाठी महागडे कोचिंग क्लासेस आणि लाखो रुपये खर्च केले जातात. तरीही अनेकांना MBBSला प्रवेश मिळत नाही. पण हिंगोलीतील एका मुलाने क्लासेस न लावता केवळ स्वत: अभ्यास करत यश मिळवले आहे. लहानपणीच आई- वडिलांचे छत्र हरपले होते, अशा कठीण परिस्थितीत खचून न जाता संघर्ष करत MBBSला … Read more

Panvel Mahanagarpalika Recruitment 2022 | आरोग्य सेवकांच्या 175 जागा रिक्त

Panvel Mahanagarpalika Recruitment 2022

करिअरनामा ऑनलाईन। पनवेल महानगरपालिकेत आरोग्य सेवकांची भरती निघाली आहे. (Panvel Mahanagarpalika Recruitment 2022) वैद्यकीय अधिकारी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, अधिपरिचारिका, एलएचव्ही आणि आरोग्य सेविका या पदांच्या एकूण 175 जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत. अधिकृत वेबसाईट- www.panvelcorporation.com एकूण पदे- 175 शैक्षणिक पात्रता- (Panvel Mahanagarpalika Recruitment 2022) मेडिकल ऑफिसर – MBBS Degree स्टाफ नर्स … Read more

Success Story: सौर ऊर्जेच्या दिव्यावर केला अभ्यास; राज्यात 3 रा क्रमांक मिळवून झाला अधिकारी!

Sanjay Wayada

करिअरनामा ऑनलाईन। डहाणू तालुक्यातील आदिवासी गंजाड दाभेपाड्यात राहणाऱ्या संजय शिडवा वायडा (Success Story of Sanjay Wayada Class 2 Officer)  याने राज्य अभियांत्रिकी सेवा परीक्षेत अव्वल येण्याचा बहुमान पटकावला आहे. डहाणूसारख्या दुर्गम तालुक्यात शिक्षणाच्या पुरेशा सोयीसुविधा उपलब्ध नसताना केवळ इच्छाशक्तीच्या जोरावर त्याने स्वतःला सिद्ध केलंय. आदिवासी पाड्यातील संजयने संपूर्ण राज्यात 3 रा क्रमांक पटकावून वर्ग-2 च्या … Read more

10 वी उत्तीर्णांसाठी खुशखबर; आसाम राइफल्स मध्ये 1380 जागांसाठी भरती; जाणून घ्या…

Assam Rifles

करिअरनामा ऑनलाईन। आसाम राइफल्स मध्ये विविध जागांसाठी भरती निघाली आहे. (Assam Rifles Bharti 2022 for 1380 Posts) एकूण 1380 रिक्त जागांवर नायब सुभेदार, हवालदार, वारंट ऑफिसर, रायफलमन या पदांसाठी भरती होत आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज सुरु होण्याची तारीख दि. 06 जून 2022 असून दि. 20 … Read more

पदवीधरांना सुवर्णसंधी; भारतीय कृषी संशोधन संस्थेमध्ये निघाली भरती; पहा सविस्तर

ICAR

करिअरनामा ऑनलाईन। भारतीय कृषी संशोधन संस्थेमध्ये विविध जागांसाठी भरती निघाली आहे. (ICAR & IARI Bharti 2022 for 462 Posts) एकूण 462 रिक्त जागांवर सहाय्यक पदांसाठी हि भरती होणार असून शैक्षणिक पात्रता असलेल्या पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. इच्छुक उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. अधिकृत वेबसाईट- www.iari.res.in एकूण पदसंख्या – 462 पदे अर्ज करण्याचे … Read more

MPSC कडून घेण्यात येणाऱ्या दुय्यम सेवा गट-ब पूर्व व मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम जाहीर!!

MPSC group B syllabus

करिअरनामा ऑनलाईन। महाराष्ट्र लोकसेवा आयोगा अंतर्गत महाराष्ट्र दुय्यम सेवा गट-ब (अराजपत्रित) (पूर्व) व (मुख्य) स्पर्धा परीक्षेचा अभ्यासक्रम जाहीर करण्यात आलेला आहे. (MPSC Duyyam Seva Bharti Syllabus 2022) अभ्यासक्रम बघण्याकरिता खालील लिंक वर क्लिक करा. पूर्ण अभ्यासक्रम इथे Download करा – PDF परीक्षेचे टप्पे: संयुक्त पूर्व परीक्षा – 100 गुण मुख्य परीक्षा – 200 गुण (पेपर … Read more