Agneepath Yojana : सज्ज व्हा!!! लष्करात होणार ‘अग्निविरांची’ परेड; केंद्राकडून ‘अग्निपथ’ योजना लाँच; महिलांचाही होणार समावेश; पहा काय आहेत वैशिष्ट्ये…

Agneepath Yojana

करिअरनामा ऑनलाईन । केंद्रीय संरक्षण मंत्रालयाकडून भरती प्रक्रियेमध्ये (Agneepath Yojana) आज मोठे बदल जाहीर करण्यात आले आहेत. लष्कर भरतीसाठी आता केंद्र सरकारने ‘अग्निपथ योजना’ जाहीर केलेली आहे. दिल्लीत केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज याविषयी माहिती दिली आहे. या योजनेअंतर्गत लष्करात भरती होणार्‍या युवकांना ‘अग्नीवीर’ म्हटलं जाणार आहे. हे अग्नीवीर आयटीआय आणि अन्य टेक्निकल … Read more

Talathi Bharti 2022 : तलाठी भरतीचा मार्ग मोकळा!! मंत्रिमंडळाने दिली मंजुरी; जाणून घ्या परिक्षा पध्दती, अभ्यासक्रम आणि रिक्त पदे

Talathi Bharti 2022

करिअरनामा ऑनलाईन । राज्यात तलाठ्यांच्या जागा मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत. या रिक्त (Talathi Bharti 2022) पदांमुळे महसूल यंत्रणेवर पडणारा ताण लक्षात घेऊन तलाठी पदे भरण्यासाठी मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. राज्यात तलाठ्यांची एकूण 3,165 पदे रिक्त आहेत. पहिल्या टप्प्यात 1012 तलाठी पदांची भरती करण्यात येणार आहे. यामुळे तलाठी भरतीसाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. महाराष्ट्रामध्ये … Read more

Nabard Recruitment 2022 : IT इंजिनियर्सना नाबार्ड मध्ये नोकरी करण्याची उत्तम संधी; कुठे कराल अर्ज?

Nabard Recruitment 2022

करिअरनामा ऑनलाईन । राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक अंतर्गत रिक्त (Nabard Recruitment 2022) पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. विविध पदांच्या एकूण 21 रिक्त जागा भरण्यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जून 2022 आहे. संस्था – राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक … Read more

MPSC Success Story : मेंढपाळाची मुलगी झाली अधिकारी!!! सेल्फ स्टडी करून गाठलं PSI पद; जाणून घ्या एका जिद्दीविषयी…

MPSC Success Story of PSI Ashwini Dhapase

करिअरनामा ऑनलाईन। जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर माणूस निश्चितपणे यशाला (MPSC Success Story) गवसणी घालू शकतो. भरमसाठ फी भरून कोचिंग क्लास न लावता सेल्फ स्टडीवर आपण MPSC ची पोस्ट काढू शकतो हे दाखवून दिलंय बीडच्या शेतकरी कन्येनं. केवळ सेल्फ स्टडीच्या जोरावर ती पोलीस उप निरीक्षक पदापर्यंत पोह्चलीय. विशेष म्हणजे एनटीसीमधून ही शेतकरी कन्या, मुलींमध्ये राज्यातून प्रथम … Read more

Unique Career Options : कधी ऐकलंय का? प्राण्यांशी बोलून ‘ती’ कमावते लाखो रुपये!! कोण आहे ‘ही’ महिला

Unique Career Options

करिअरनामा ऑनलाईन । आज प्रत्येकजण करिअरच्या मागे धावतोय. आपलं करिअर (Unique Career Options) एकदम सेट असावं असं कोणाला वाटत नाही? जगात असे अनेक करिअरचे पर्याय आहेत ज्या मधून लोक भरघोस पैसे कमावतात. आजची हि बातमी एका आगळ्या वेगळ्या करिअर फिल्ड विषयी आहे. तुम्ही ऐकाल तर चक्रावून जाल. अमेरिकेतील एका महिलेनं प्राण्यांच्या भावना ओळखण्याचं करिअर निवडलंय. … Read more

SSC Result 2022 : मोठी बातमी!! 15 जूनला जाहीर होणार 10 वी चा निकाल; ऑनलाईन निकाल पाहण्यासाठी ‘हे’ करा

SSC Result 2022

करिअरनामा ऑनलाईन । 12 वीचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. आता प्रतीक्षा (SSC Result 2022) आहे ती 10 वी च्या निकालाची. निकालाबाबत 10 वीच्या विद्यार्थ्यांच्या मनात धाकधूक सुरु झाली आहे. शिक्षण ऑनलाईन आणि परीक्षा ऑफलाईन घेण्याचा निर्णय घेतल्यानंतर अनेक शहरांमध्ये विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं होतं. मात्र तरीही ऑफलाईन परीक्षा घेण्यात आल्या. त्यामुळे आता निकाल कसा लागणार … Read more

NHM Recruitment 2022 : डॉक्टर, नर्ससाठी सुवर्णसंधी!! National Health Mission देतंय 60,000 पगाराची नोकरी; लगेच अर्ज पाठवा

NHM Recruitment 2022

करिअरनामा ऑनलाईन । राष्ट्रीय आरोग्य अभियान, अकोला येथे (NHM Recruitment 2022) लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, MPW या पदांसाठी ही भरती होणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 जून 2022 असणार आहे. संस्था … Read more

AAI Recruitment 2022 : Airlines सोबत काम करायचंय? मग हा चान्स सोडू नका!! 400 जणांना मिळणार नोकरी; लगेच Apply करा

AAI Recruitment 2022

करिअरनामा ऑनलाईन । भारतीय विमानतळ प्राधिकरणामध्ये नोकरीची (AAI Recruitment 2022) मोठी संधी निर्माण झाली आहे. कनिष्ठ कार्यकारी हवाई वाहतूक नियंत्रण पदांच्या (Junior Executive Air Traffic Control) भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरती अंतर्गत एकूण 400 पदे भरली जाणार आहेत. अर्ज करण्याची प्रक्रिया 15 जून 2022 पासून सुरू होईल तर अर्ज करण्याची अंतिम तारीख 14 जुलै … Read more

Career Oriented Courses : मोठ्या पॅकेजची नोकरी हवीय; ‘हा’ कोर्स तुम्हाला मिळवून देईल लाखोंचे पॅकेज; कुठे घ्याल ऍडमिशन?

Career Oriented Courses

करिअरनामा ऑनलाईन। आज प्रत्येकजण चांगल्या नोकरीच्या शोधात आहे. शिक्षण (Career Oriented Courses) झाल्यानंतर युवा पिढीची नोकरी मिळवण्यासाठी वणवण सुरु होते. बऱ्याचदा औपचारिक आणि पारंपरिक शिक्षण घेतल्यानंतर नोकरी मिळत नाही आणि मिळालीच तर चांगल्या पगाराची मिळतेच असं नाही. अशावेळी आपल्याला इतर प्रोफेशन कोर्सेसकडे वळावे लागते. त्यामध्ये विदेशी भाषेचे म्हणजेच Foreign Language Courses करणे फायद्याचे ठरतात. उच्च … Read more

BHEL Recruitment 2022 : इंजिनिअर्सची निराशा संपली; आता BHEL कंपनीत मिळेल जॉब; कुठे आणि कसा कराल अर्ज?

BHEL Recruitment 2022

करिअरनामा ऑनलाईन। भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड नागपूर (BHEL Recruitment 2022) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची जाहिरात काढण्यात आली आहे. अभियंता, पर्यवेक्षक या पदांसाठी ही भरती असणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 जून 2022 आहे. संस्था – भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड, नागपूर (Bharat … Read more