UPSC Success Story : अंध असूनही क्रॅक केली UPSC!!! अवघ्या दुसऱ्या प्रयत्नात मिळवला AIR-7 रँक; वाचा एक प्रेरणादायी प्रवास

UPSC Success Story of samyak Jain

करिअरनामा ऑनलाईन । तुम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल आणि यश मिळत नसल्याने (UPSC Success Story) निराश झाले असाल तर यूपीएससी परीक्षा पास झालेल्या सम्यक जैनची गोष्ट तुम्हाला नक्कीच प्रेरणा देऊ शकते. डोळ्याने दिसत नसूनही सम्यकने UPSC परीक्षा उत्तीर्ण केली आहे. त्याच्या या प्रवासात त्याच्या आईने दिलेली साथ अनमोल आहे. सम्यक अंध असल्याने त्याचे परीक्षेचे … Read more

IBPS Recruitment 2022 : लिपिकांना मिळणार सरकारी नोकरी!!! IBPS मध्ये होणार भरती; अर्जाची लिंक पहा…

IBPS Recruitment 2022

करिअरनामा ऑनलाईन | सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी आनंदाची (IBPS Recruitment 2022) बातमी आहे. इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग कार्मिक सिलेक्शन (IBPS) अंतर्गत लिपिक पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 जुलै 2022 आहे. सरकारी बँकांमधील हजारो रिक्त … Read more

MPSC Recruitment 2022 : बंपर भरती!! MPSC भरणार 1695 रिक्त पदे; पहा कुठे करायचा अर्ज?

MPSC Recruitment 2022

करिअरनामा ऑनलाईन | महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत विविध रिक्त पदे भरली जाणार (MPSC Recruitment 2022) आहेत. लेखी परीक्षेच्या माध्यमातून हि भरती होणार आहे. या भरतीमुळे 1695 जणांना नोकरी मिळणार आहे. यामध्ये तांत्रिक सहाय्यक, दुय्यम निरीक्षक, उद्योग निरीक्षक, कर सहाय्यक, लिपिक – टंकलेखक (इंग्रजी/मराठी) पदांवर भरती केली जाणार आहे. माजी सैनिक देखील या पदभरतीसाठी अर्ज करू … Read more

NABCONS Recruitment 2022 : ग्रॅज्युएट उमेदवारांनो नोकरीची ही संधी सोडू नका!! NABCONS मध्ये होतेय बंपर भरती; अर्ज कुठे कराल?

NABCONS Recruitment 2022

करिअरनामा ऑनलाईन। नाबार्ड कन्सल्टन्सी सर्व्हिसेस येथे लवकरच काही जागांसाठी (NABCONS Recruitment 2022) भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. मुख्य माहिती तंत्रज्ञान अधिकारी, मध्यमस्तरीय सल्लागार, प्रगणक या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार 08 & 10 जुलै 2022 पदांनुसार … Read more

Tata Motors Recruitment : नोकऱ्याच नोकऱ्या!! टाटा मोटर्सचा नवीन कोर्स; नोकरीसह मिळणार M.Tech. पदवी; जाणून घ्या सविस्तर

Tata Motors Recruitment

करिअरनामा ऑनलाईन । देशातील दिग्गज ऑटोमोबाइल कंपनी असलेल्या (Tata Motors Recruitment) टाटा कंपनीनं सध्या इलेक्ट्रिक वाहनांकडे विशेष लक्ष केंद्रीत केलं आहे. इलेक्ट्रिक वाहनांच्या दिशेनं अधिक कल असलेल्या टाटा कंपनीनं आता एक उल्लेखनीय पाऊल उचललं आहे. देशातील सर्वात मोठी इलेक्ट्रिक चारचाकी वाहन निर्माता कंपनी टाटा मोटर्सने ईव्ही तंत्रज्ञानामध्ये कुशल मनुष्यबळ (Skilled manpower) निर्माण करण्यासाठी भारतातील प्रमुख … Read more

SBI Recruitment 2022 : आली वयाची साठी… ही नोकरी आहे तुमच्याचसाठी!! स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये 211 जागांवर होणार भरती

SBI Recruitment 2022

करिअरनामा ऑनलाईन । स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये विविध जागांसाठी भरती (SBI Recruitment 2022) निघाली आहे. FLC समुपदेशक, FLC संचालक पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी हि भरती निघाली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पध्द्तीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जून 2022 आहे. संस्था – स्टेट बँक ऑफ इंडिया अर्ज करण्याचे माध्यम – ऑनलाईन … Read more

Police Bharti 2022 : पोलीस भरतीसाठी ‘अशी’ असेल मैदानी चाचणी आणि लेखी परीक्षा; वाचा सविस्तर…

Police Bharti 2022

करिअरनामा ऑनलाईन । राज्याच्या राजकारणात सध्या प्रचंड गदारोळ सुरु आहे. वेगाने (Police Bharti 2022) बदलणाऱ्या राजकीय वातावरणात राज्य सरकारकडून तरुणांसाठी आणि पोलीस होण्याचं स्वप्न उराशी बाळगणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी घोषणा करण्यात आली आहे. राज्यात तब्बल 7231 पोलीस शिपायांची भरती होणार आहे. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत या पोलीस भरतीसाठी मैदानी आणि लेखी परीक्षा कशी असणार याविषयी… … Read more

Police Bharati 2022 : भावी पोलिसांनो!! आधी होणार मैदानी चाचणी नंतर लेखी परीक्षा; पोलीस भरतीसाठी सरकारकडून नियमांमध्ये मोठा बदल

Police Bharati 2022

करिअरनामा ऑनलाईन । पोलीस भरती कधी होणार याकडे तरुणांचं लक्ष लागून राहिलं आहे. राज्याच्या (Police Bharati 2022) मंत्रिमंडळाच्या बैठकीत 2020 पासून रखडलेल्या पोलीस भरतीला अखेर मान्यता मिळाली आहे. राज्यात लवकरच तब्बल 7231 पोलीस शिपायांची भरती होणार आहे. पोलीस होण्याचं स्वप्न उराशी बाळगणाऱ्या तमाम तरुण, तरुणींसाठी राज्य सरकारकडून ही मोठी घोषणा करण्यात आली आहे. मात्र आता … Read more

NHAI Recruitment 2022 : सिव्हिल इंजिनियर्सना सरकारी नोकरीची संधी!!! भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणमध्ये निघाली भरती; कुठे करायचा अर्ज?

NHAI Recruitment 2022

करिअरनामा ऑनलाईन | भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणमध्ये विविध जागांसाठी (NHAI Recruitment 2022) भरती निघाली आहे. या भरती दरम्यान डेप्युटी मॅनेजर (टेक्निकल) पदांसाठी योग्य शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार अर्ज करू शकतात. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 जुलै 2022 आहे. संस्था – भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (National Highway Authority of India) अर्ज … Read more

IBM Nagpur Bharti 2022 : सरकारी नोकरी मिळवा!!! भारतीय खाण ब्युरो, नागपूर येथे विविध पदांवर भरती सुरु; त्वरा करा

IBM Nagpur Bharti 2022

करिअरनामा ऑनलाईन । सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर ही (IBM Nagpur Bharti 2022) बातमी तुमच्यासाठी आहे. भारतीय खाण ब्युरो, नागपूर येथे रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून संचालक, सहाय्यक प्रशासकीय अधिकारी, अधीक्षक खाण भूवैज्ञानिक, खाण क्षेत्रीय नियंत्रक, वरिष्ठ सहायक नियंत्रक, मुख्य रसायनशास्त्रज्ञ पदांच्या एकूण 30 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी इच्छुक … Read more