UGC NET Exam 2024 : UGC NET परीक्षेची नवीन तारीख झाली जाहीर; 21 ऑगस्टपासून सुरू होणार परीक्षा

UGC NET Exam 2024

करिअरनामा ऑनलाईन । विद्यापीठ अनुदान आयोगाकडून (UGC NET Exam 2024) घेण्यात आलेली यूजीसी नेट परीक्षा केंद्र सरकारने रद्द केली होती. परीक्षा संपल्यानंतर अवघ्या एका दिवसातच ही परीक्षा रद्द करण्यात आली होती. नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (NTA) या परीक्षेचे आयोजन केले होते. आता NTA ने यूजीसी नेट परीक्षेच्या नवीन तारखा जाहीर केल्या आहेत. नवीन वेळापत्रकानुसार ही परीक्षा … Read more

Indian Air Force Recruitment 2024 : 12 वी पास विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी!! इंडियन एअर फोर्समध्ये नवीन भरती सुरू

Indian Air Force Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । भारतीय संरक्षण दल अंतर्गत मोठी (Indian Air Force Recruitment 2024) भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून ‘वायुसेना अग्निवीर वायु’ पदांच्या विविध रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज प्रक्रिया 08 जुलै 2024 पासून सुरु … Read more

UPSC ESIC Recruitment 2024 : UPSC नर्सिंग ऑफिसर भरती परीक्षेचे प्रवेशपत्र जारी; असं करा डाउनलोड

UPSC ESIC Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । UPSC ESIC नर्सिंग ऑफिसर भरती 2024 साठी (UPSC ESIC Recruitment 2024) अर्ज केलेल्या उमेदवारांसाठी महत्वाची बातमी आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाद्वारे दि. 7 जुलै रोजी ही परीक्षा घेण्यात येणार आहे. त्यापुर्वी आयोगाने UPSC ची अधिकृत वेबसाईट upsconline.nic.in वर उमेदवारांचे हॉल तिकिट ऑनलाइन प्रसिद्ध केले आहे. अर्जदार वेबसाइटवरून आपले प्रवेशपत्र डाउनलोड करू शकतात. या … Read more

Ordnance Factory Recruitment 2024 : भंडारा येथील शस्त्रे तयार करण्याच्या कारखान्यात नोकरीची संधी

Ordnance Factory Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । आयुध निर्माणी, भंडारा येथे रिक्त पदे (Ordnance Factory Recruitment 2024) भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून AOCP चे DBW पदांच्या एकूण 158 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जुलै 2024 आहे. संस्था – आयुध निर्माणी, भंडाराभरले … Read more

HCL Recruitment 2024 : 8वी/10 वी/ITI पास उमेदवारांना HCL अंतर्गत नोकरीची मोठी संधी; इथे पाठवा अर्ज

HCL Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । हिंदुस्थान कॉपर लिमिटेड अंतर्गत (HCL Recruitment 2024) विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून शिकाऊ (फिटर, इलेक्ट्रिशियन आणि वेल्डर- गॅस / इलेक्ट्रिक) पदांच्या एकूण 09 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी अर्ज दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. … Read more

UGC NET 2024 : राष्ट्रीय पात्रता परीक्षा ऑनलाईनच होणार; ‘ही’ आहे परीक्षेची तारीख

UGC NET 2024

करिअरनामा ऑनलाईन । नॅशनल टेस्टिंग एजन्सीने विद्यापीठ (UGC NET 2024) अनुदान आयोग-राष्ट्रीय पात्रता परीक्षा 2024 च्या जून सत्रासाठी परीक्षेच्या नवीन तारखा जाहीर केल्या आहेत. या परीक्षेसाठी NTA ने महत्वाचा निर्णय घेतला आहे. येत्या दि. 21 ऑगस्टपासून होणारी ही परीक्षा आधी ठरल्या प्रमाणे ऑफलाईन न होता आता ऑनलाईन पद्धतीने घेतली जाणार आहे.नॅशनल टेस्टिंग एजन्सीने UGC NET … Read more

Success Story : सरकारी कॉलेजमध्ये शिक्षण; UPSC साठी कठोर मेहनत; IPS अधिकारी बनला.. आता आहे निलंबित; नेमकं काय झालं

Success Story of Quaiser Khalid IPS

करिअरनामा ऑनलाईन । आपण दररोज आयपीएस किंवा (Success Story) आयएएस अधिकारी यांचे विविध कारनामे ऐकत असतो. काहीजण त्यांच्या कामामुळे तर काही त्यांच्या कामाच्या पद्धतीमुळे चर्चेत असतात. असाच एक आयपीएस अधिकारी आहे, जो घाटकोपर होर्डिंग घटनेमुळे चर्चेत आहे. त्यांना महाराष्ट्र सरकारने निलंबित केले आहे. जीआरपी आयुक्त असताना त्यांच्यावर निष्काळजीपणा आणि नियम डावलून होर्डिंग लावण्याची परवानगी दिल्याचा … Read more

Oil India Recruitment 2024 : ऑइल इंडिया अंतर्गत ‘या’ पदावर भरती सुरू; महिन्याला 70 हजार पगार

Oil India Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । ऑइल इंडिया लिमिटेड येथे नोकरी (Oil India Recruitment 2024) करण्याचा विचार करणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. ऑइल इंडियाने केमिस्टच्या पदांसाठी रिक्त जागांवर भरती जाहीर केली आहे. ज्या उमेदवारांकडे या पदांशी संबंधित आवश्यक पात्रता आहे ते ऑइल इंडियाची अधिकृत वेबसाइट oil-india.com वर जाऊन अर्ज करू शकतात. या भरतीसाठी ऑईल इंडियामध्ये अर्ज प्रक्रिया सुरू … Read more

CET Exam 2024 : महत्वाची घोषणा!! BBA/BCA/BMS/BBM प्रवेशासाठी अतिरिक्त CET घेण्यात येणार; 3 जुलैपर्यंत करा अर्ज

CET Exam 2024

करिअरनामा ऑनलाईन । राज्य सामाईक प्रवेश परीक्षा (CET Exam 2024) कक्षातर्फे बीबीए, बीएमएस, बीसीए आणि बीबीएम या अभ्यासक्रमासाठी यावर्षी प्रवेश परीक्षा घेण्यात आली होती मात्र या परीक्षेला जागांच्या तुलनेत केवळ 40 टक्केच उमेदवार परीक्षेला उपस्थित राहिले. उमेदवारांचे शैक्षणिक हित लक्षात घेऊन, सीईटी सेलच्या मागणीनुसार राज्य शासनाचे बीबीए/बीसीए/बीएमएस/बीबीएम या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी अतिरिक्त सीईटी (Additional CET) आयोजित … Read more

BOB Recruitment 2024 : बँक ऑफ बडोदामध्ये 627 पदावर भरती सुरू; ग्रॅज्युएट उमेदवार करु शकतात अर्ज

BOB Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । बँक ऑफ बडोदा अंतर्गत मोठी भरती जाहीर (BOB Recruitment 2024) करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून व्यावसायिक आणि मानव संसाधन पदांच्या एकूण 627 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 2 जुलै 2024 आहे. बँकेत … Read more