Engineering Admission 2024 : इंजिनिअरिंगच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात; पहा संपूर्ण वेळापत्रक
करिअरनामा ऑनलाईन । इंजिनिअरिंग अभ्यासक्रमाच्या (Engineering Admission 2024) प्रवेश प्रक्रियेसंदर्भात महत्वाची अपडेट हाती आली आहे. राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे (CET CELL) इंजिनिअरिंग अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक प्रसिध्द करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना दि. 14 ते 24 जुलै या कालावधीत ऑनलाईन प्रवेश अर्ज भरता येणार आहे. प्रवेशाची अंतिम गुणवत्ता यादी येत्या 2 ऑगस्ट रोजी प्रसिध्द केली … Read more