NEEPCO Recruitment 2024 : नॉर्थ ईस्टर्न इलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन येथे नोकरी; ट्रेनी पदासाठी मिळेल तब्बल 1 लाख 60 हजार पगार

NEEPCO Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । नॉर्थ ईस्टर्न इलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन (NEEPCO Recruitment 2024) लिमिटेड अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून कार्यकारी प्रशिक्षणार्थी पदांच्या 30 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 … Read more

Banking Job : ‘या’ सहकारी बँकेत अधिकारी, व्यवस्थापक पदावर भरती होण्याची संधी

Banking Job

करिअरनामा ऑनलाईन । वसई विकास सहकारी बँक अंतर्गत (Banking Job) नोकरीची उत्तम संधी निर्माण झाली आहे. या भरतीच्या माध्यमातून मुख्य अनुपालन अधिकारी, शाखा व्यवस्थापक, सहायक शाखा व्यवस्थापक पदांच्या 11 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपला अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज … Read more

Engineering Admission 2024 : इंजिनीअरिंग प्रवेशासाठी चुरस; CET CELL कडून प्रवेशाचे सुधारित वेळापत्रक जाहीर

Engineering Admission 2024

करिअरनामा ऑनलाईन । राज्यात इंजिनीअरिंग पदवी (Engineering Admission 2024) अभ्यासक्रमासाठी राज्यातील ३५० इंजिनीअरिंग कॉलेजांमध्ये एक लाख ४५ हजार ४८४ जागा उपलब्ध आहेत. त्यासाठी आतापर्यंत १ लाख ८६ हजार ३४० विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी नोंदणी केली आहे. त्यामुळे यंदा चांगल्या कॉलेजांत प्रवेश मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये चुरस निर्माण झाली आहे. 3 ऑगस्टला जाहीर होणार तात्पुरती गुणवत्ता यादीMHT CETचा निकाल जाहीर … Read more

Police Bharti 2024 : पुणे ग्रामीण पोलीस भरती मैदानी चाचणीचे वेळापत्रक जाहीर; पहा सुधारित तारखा

Police Bharti 2024

करिअरनामा ऑनलाईन । संपूर्ण राज्यासह पुणे शहरात होणाऱ्या (Police Bharti 2024) जोरदार पावसामुळे पुणे ग्रामीण पोलीस दलात आयोजित करण्यात आलेली मैदानी चाचणी स्थगित करण्यात आली आहे. दरम्यान आता या मैदानी चाचणीचे सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून दि. २९ जुलै ते ५ ऑगस्ट या कालावधीत मैदानी चाचणी घेण्याचे निश्चित करण्यात आले आहे. त्यामुळे मागील काही … Read more

Success Story : पदक हुकल्यानंतर देश सोडून जाणाऱ्या मनूने पॅरिसमध्ये इतिहास रचला; जाणून घ्या तिच्या संपूर्ण प्रवासाविषयी

Success Story of Manu Bhaker

करिअरनामा ऑनलाईन । भारताची प्रख्यात पिस्तुल नेमबाज (Success Story) मनू भाकर हिने 2024 मध्ये ऑलिम्पिक स्पर्धेत देशाला पहिले पदक जिंकून देवून इतिहास रचला आहे. या उल्लेखनीय कामगिरीपर्यंतचा तिचा प्रवास तितका सोपा राहिला नाही. 2020 टोकियो ऑलिम्पिकमध्ये निराशाजनक कामगिरीनंतर, जिथे तिला तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागला आणि अपेक्षा पूर्ण करण्यात अयशस्वी झाली; तिथे मनूने तिचा खेळ … Read more

NMU Jalgaon Recruitment 2024 : प्राध्यापकांसाठी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात नोकरीची संधी; त्वरा करा

NMU Jalgaon Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । कवयित्री बहिणाबाई चौधरी, (NMU Jalgaon Recruitment 2024) उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव अंतर्गत भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून प्रॅक्टिसचे प्राध्यापक पदांच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज ऑफलाईन/ऑनलाइन (E-MAIL) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 … Read more

Railway Recruitment 2024 : रेल्वे भरती बोर्ड अंतर्गत तब्बल 7951 पदांवर भरती सुरू

Railway Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । ज्या उमेदवारांना रेल्वेत नोकरी (Railway Recruitment 2024) करण्याची इच्छा आहे अशा उमेदवारांसाठी मोठी अपडेट आहे. रेल्वे भर्ती बोर्ड अंतर्गत मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून कनिष्ठ अभियंता (जेई), डेपो मटेरियल अधीक्षक आणि केमिकल आणि मेटलर्जिकल सहाय्यक पदांच्या एकूण 7934 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून … Read more

GK Updates : ऑलंपिक खेळाचे आयोजन किती वर्षांनंतर केले जाते? मुलाखतीत विचारले जातात असे प्रश्न

GK Updates 27 Jul.

करिअरनामा ऑनलाईन । अनेक उमेदवार वर्षानुवर्षे स्पर्धा परीक्षेची (GK Updates) तयारी करत असतात. UPSC/MPSC द्वारे घेण्यात येणारी परीक्षा उत्तीर्ण होणं हे देशातील लाखो तरुणांचं स्वप्न आहे. या परीक्षेसाठी तरुण जीवतोड मेहनत घेतात. दरवर्षी देशातील लाखो तरुण सरकारी अधिकारी होण्यासाठी अर्ज करतात. परंतु त्यापैकी फारच कमी विद्यार्थी ही परीक्षा उत्तीर्ण होऊ शकतात. इतर परीक्षांच्या तुलनेत स्पर्धा … Read more

3 Year Law CET Admission 2024 : LLB 3 वर्षे अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरू; पहा वेळापत्रक

3 Year Law CET Admission 2024

करिअरनामा ऑनलाईन । राज्य सीईटी कक्षाने कायद्याच्या (3 Year Law CET Admission 2024) तीन वर्षांच्या अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. या अभ्यासक्रमासाठी विद्यार्थी नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाली आहे. शुक्रवारपासून (दि. 26) कागदपत्रे जमा करणे व पडताळणी करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. या प्रक्रियेची पहिली गुणवत्ता यादी दि. 12 ऑगस्ट रोजी जाहीर होणार आहे. … Read more

Job Alert : प्राध्यापकांसाठी मोठी बातमी!! ‘या’ शासकीय महाविद्यालयात नोकरीची संधी; त्वरा करा

Job Alert

करिअरनामा ऑनलाईन । शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जालना (Job Alert) अंतर्गत भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून प्राध्यापक आणि सहयोगी प्राध्यापक पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपला अर्ज खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 ऑगस्ट 2024 आहे. … Read more