पुण्यातील ५ वी ते ८ वी वर्गांच्या शाळा १ फेब्रुवारीपासून सुरु होणार; महापालिका आयुक्तांनी काढलं पत्रक
करिअरनामा ऑनलाईन । कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर दीर्घकाळ बंद असलेल्या शाळा सुरु करण्याला आता मुहूर्त मिळाला आहे. नववी ते बारावीच्या शाळा जानेवारी महिन्यात सुरु करण्याचे निर्देश याआधी प्रशासनाने दिले होते. आता पाचवी ते आठवीचे वर्गही योग्य ती खबरदारी घेऊन १ फेब्रुवारीपासून सुरु करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त विक्रमकुमार यांनी दिले आहेत. पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी आपल्या … Read more