DRDO, PEX अंतर्गत  62 जागांसाठी भरती , असा करा अर्ज

करिअरनामा ऑनलाईन । संरक्षण संशोधन आणि विकास संस्था ,पुरावा आणि प्रायोगिक स्थापना (PEX) अंतर्गत  62 जागांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र उमेदवारांनी  अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 फेब्रुवारी 2021आहे.अधिक माहितीसाठी https://www.drdo.gov.in/ ही वेबसाईट बघावी.

पदाचा सविस्तर तपशील –

पदाचे नाव – टेक्निशियन (डिप्लोमा) अप्रेंटिस, टेक्निशियन (ITI) अप्रेंटिस

पद संख्या – 62 जागा

पात्रता – मूळ जाहिरात बघावी.

वेतन – 7 ते 8 हजार रुपये

नोकरीचे ठिकाण – चंदीपूर , बालेश्वर

अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)

करण्याची शेवटची तारीख – 27 फेब्रुवारी 2021

मूळ जाहिरात – PDF

ई-मेल पत्ता – [email protected]

अधिकृत वेबसाईट – https://www.drdo.gov.in/

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

करिअरनामा आता टेलिग्रामवरही आहे. आमचं चॅनेल (@careernamaofficial) करण्यासाठी येथे क्लिक करा  आणि नोकरी व करिअर विषयी सर्व महत्त्वाचे अपडेट मिळवा.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com