Mahavitaran Latur Bharti 2021 | ITI पास असणाऱ्यांना नोकरीची संधी; 120 जागांसाठी भरती जाहीर

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड अंतर्गत लातूर येथे विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज सुरु होण्याची तारीख 25 जानेवारी 2021 आहे. अर्ज 5 फेब्रुवारी 2021 रोजी सायंकाळी 5:30 पर्यंत सादर करने आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी  www.mahadiscom.in ही वेबसाईट बघावी. Mahavitaran Latur Bharti 2021

पदाचा सविस्तर तपशील – 

पदाचे नाव – अपरेंटिस (वीजतंत्री/ तारतंत्री)

पद संख्या – 120 जागा

पात्रता – ITI Pass in Electrician & Wireman

नोकरी ठिकाण – लातूर Mahavitaran Latur Bharti 2021

अर्ज पद्धती – ऑनलाईन

अर्ज सुरु होण्याची तारीख – 25 जानेवारी 2021

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 5 फेब्रुवारी 2021 

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

अधिकृत वेबसाईट – www.mahadiscom.in

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

करिअरनामा आता टेलिग्रामवरही आहे. आमचं चॅनेल (@careernamaofficial)  जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा  आणि नोकरी व करिअर विषयी सर्व महत्त्वाचे अपडेट मिळवा.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com