Ordnance Factory Varangaon Bharti 2021। 10 जागांसाठी भरती
करिअरनामा ऑनलाईन ।वरणगाव ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र उमेदवारांनी ऑफलाईन अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 7 फेब्रुवारी 2021 आहे. अधिक माहितीसाठी https://ofbindia.gov.in/units/OFV ही वेबसाईट बघावी. पदाचा सविस्तर तपशील – पदाचे नाव आणि पदसंख्या – पदवीधर अप्रेंटिस (मेकॅनिकल & इलेक्ट्रिकल) – 4 जागा टेक्निशियन अप्रेंटिस (मेकॅनिकल & इलेक्ट्रिकल) – … Read more