गोवा विद्यापीठामध्ये कनिष्ठ प्रोग्रामर पदासाठी भरती; पगार 30,375 रुपये

करिअरनामा ऑनलाईन ।गोवा विद्यापीठामध्ये कनिष्ठ प्रोग्रामर पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 1 फेब्रुवारी 2021 आहे. अधिक माहितीसाठी www.unigoa.ac.in ही वेबसाईट बघावी.

पदाचा सविस्तर तपशील – 

पदाचे नाव – कनिष्ठ प्रोग्रामर

पद संख्या – 8 जागा

 पात्रता – Graduate in any stream

शुल्क –  200 रुपये

वेतन – 30,375 रुपये

नोकरी ठिकाण – गोवा

अर्ज पद्धती – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 1 फेब्रुवारी 2021 

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

अधिकृत वेबसाईट – www.unigoa.ac.in

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

करिअरनामा आता टेलिग्रामवरही आहे. आमचं चॅनेल(@careernamaofficial) करण्यासाठी येथे क्लिक करा  आणि नोकरी व करिअर विषयी सर्व महत्त्वाचे अपडेट मिळवा.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com