Ordnance Factory Varangaon Bharti 2021। 10 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन ।वरणगाव ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र उमेदवारांनी ऑफलाईन अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 7 फेब्रुवारी 2021 आहे. अधिक माहितीसाठी https://ofbindia.gov.in/units/OFV ही वेबसाईट बघावी.

पदाचा सविस्तर तपशील

पदाचे नाव आणि पदसंख्या – 

पदवीधर अप्रेंटिस (मेकॅनिकल & इलेक्ट्रिकल) – 4 जागा

टेक्निशियन अप्रेंटिस (मेकॅनिकल & इलेक्ट्रिकल) – 6 जागा

पात्रता – 

पदवीधर अप्रेंटिस – B.E/B.Tech (मेकॅनिकल & इलेक्ट्रिकल)

टेक्निशियन अप्रेंटिस – मेकॅनिकल & इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा

शुल्क –  फी नाही.

वेतन – 9000 रुपये

हे पण वाचा -
1 of 36

नोकरी ठिकाण –  वरणगाव (जळगाव)

अर्ज पद्धती – ऑफलाईन

अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख – 7 फेब्रुवारी 2021

मूळ जाहिरात – PDF

अधिकृत वेबसाईट – https://ofbindia.gov.in/units/OFV

अर्ज पाठविण्याचा पत्ता – General Manager, Ordnance Factory Vargaon, Taluka – Bhusawal, District – Jalgaon [MS] – 425308

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

करिअरनामा आता टेलिग्रामवरही आहे. आमचं चॅनेल (@careernamaofficial) करण्यासाठी येथे क्लिक करा  आणि नोकरी व करिअर विषयी सर्व महत्त्वाचे अपडेट मिळवा.

अधिक माहितीसाठी पहा – https://www.careernama.com

 

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकाव WhatsApp करा आणि लिहा HelloJob.

करिअरनामा आता टेलिग्रामवरही आहे. आमचं चॅनेल (@careernamaofficial) करण्यासाठी येथे क्लिक करा  आणि नोकरी व करिअर विषयी सर्व महत्त्वाचे अपडेट मिळवा.

अधिक माहितीसाठी पहा - https://www.careernama.com