एअर इंडिया एक्सप्रेस लिमिटेड अंतर्गत विविध पदांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन ।एअर इंडिया एक्सप्रेस लिमिटेड अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 जानेवारी 2021 आहे. अधिक माहितीसाठी  www.airindiaexpress.in ही वेबसाईट बघावी. Air India Recruitment 2021

पदाचा सविस्तर तपशील – 

पदाचे नाव – उपव्यवस्थापक, व्यवस्थापक, विमान देखभाल अभियंता, व्यवस्थापक, उपव्यवस्थापक, वरिष्ठ अधिकारी

पद संख्या – 12 जागा

 पात्रता –  मूळ जाहिरात बघावी.

वयाची अट – 45 वर्षापेक्षा जास्त नसावी.

नोकरीचे ठिकाण – मुंबई , कोची

अर्ज पद्धती – ऑनलाईन Air India Recruitment 2021

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 25 जानेवारी 2021

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

अधिकृत वेबसाईट – www.airindiaexpress.in

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

करिअरनामा आता टेलिग्रामवरही आहे. आमचं चॅनेल (@careernamaofficial) करण्यासाठी येथे क्लिक करा  आणि नोकरी व करिअर विषयी सर्व महत्त्वाचे अपडेट मिळवा.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com