CA Toppers 2021। मुंबईची कोमल जैन सीए परीक्षेत देशात पहिली
करिअरनामा ऑनलाईन । सीए फायनल परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर करण्यात आला. यंदा घाटकोपरची कोमल जैन ही विद्यार्थिनी देशात पहिली आली आहे. माटुंगा येथील पोदार कॉलेजमधील या विद्यार्थिनीने पहिल्या प्रयत्नात हे यश मिळवले आहे. CA Toppers 2021 इंस्टिट्यूट ऑफ चार्टड अकाउंट ऑफ इंडिया (आयसीएआय)ने मंगळवारी नोव्हेंबर महिन्यात घेण्यात आलेल्या सीए अंतिम परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला … Read more