CCL Bharti 2021। 10 वी,12 वी पास असणाऱ्यांना 482 जागांसाठी मेगाभरती

करिअरनामा ऑनलाईन । सेंट्रल कोलफील्ड लिमिटेड अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 फेब्रुवारी 2021आहे. अधिक माहितीसाठी http://www.centralcoalfields.in/ind/ ही वेबसाईट बघावी. CCL Bharti 2021

पदाचा सविस्तर तपशील – 

पदाचे नाव –  Apprenticeships

पदसंख्या – 482 जागा

पात्रता – 10th / 12th Pass

वयाची अट – 21 वर्ष

वेतन –  6,000 रुपये

नोकरीचे ठिकाण – रांची

अर्ज पद्धती – ऑनलाईन CCL Bharti 2021

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 21 फेब्रुवारी 2021

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

अधिकृत वेबसाईट – http://www.centralcoalfields.in/ind/

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

करिअरनामा आता टेलिग्रामवरही आहे. आमचं चॅनेल (@careernamaofficial) करण्यासाठी येथे क्लिक करा  आणि नोकरी व करिअर विषयी सर्व महत्त्वाचे अपडेट मिळवा.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com