पदवीधरांना मोठी संधी ; राष्ट्रीय आरोग्य अभियान,गोंदिया मध्ये भरती सुरू !
करिअरनामा ऑनलाईन – राष्ट्रीय आरोग्य अभियान,गोंदिया अंतर्गत योग शिक्षक पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 23 मार्च 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – http://zpgondia.gov.in/ एकूण जागा – आवश्यकतेनुसार पदाचे नाव – योग शिक्षक. शैक्षणिक पात्रता – Graduate from Yoga Institute or University वयाची अट – वयाची … Read more