7वी & 10वी पास विद्यार्थ्यांना सुवर्णसंधी ! लघुबाद न्यायालय, मुंबई अंतर्गत भरती

करिअरनामा ऑनलाईन – लघुबाद न्यायालय, मुंबई अंतर्गत विविध पदांच्या 03 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 04 एप्रिल  2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://districts.ecourts.gov.in/mumbai-smallcause-court

एकूण जागा – 03

पदाचे नाव – ग्रंथपाल, चौकीदार, सफाई कामगार.

शैक्षणिक पात्रता

1.Librarian – SSC (10th) Pass, Diploma in Librarian Science.

2.Watchman – 7th Pass.

वयाची अट – माहिती उपलब्ध नाही

वेतन – 15000/- to 69100/-

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – मुंबई.District Court Recruitment 202

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

निवड करण्याची पद्धत – मुलाखतीद्वारे

अर्ज पाठविण्याचा पत्ता – प्रबंधक, लघुवाद न्यायालय,लोकमान्य टिकल मार्ग, धोबी तलाव, मुंबई – 400 002.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 04 एप्रिल  2022 आहे.

अधिकृत वेबसाईट – click here

मूळ जाहिरात – pdf

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com