पदवीधरांना सुवर्णसंधी ! बँक ऑफ महाराष्ट्र अंतर्गत भरती

करिअरनामा ऑनलाईन – बँक ऑफ महाराष्ट्र अंतर्गत मुख्य सुरक्षा अधिकारी (CSO) पदांच्या  जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 11 एप्रिल  2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.bankofmaharashtra.in/

एकूण जागा – आवश्यकतेनुसार

पदाचे नाव – मुख्य सुरक्षा अधिकारी (CSO)

शैक्षणिक पात्रता – बॅचलर / मास्टर अभियांत्रिकी पदवी.

वयाची अट – 50 वर्षापर्यंत

वेतन – 89890/-

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – पुणे.Bank of Maharashtra Recruitment 2022

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

निवड करण्याची पद्धत – Examination/Group discussions/interview

अर्ज पाठविण्याचा पत्ता – जनरल मॅनेजर, बँक ऑफ महाराष्ट्र, एचआरएम विभाग, मुख्य कार्यालय, “लोकमंगल”, 1501, शिवाजीनगर, पुणे 411 001

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 11 एप्रिल 2022 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://www.bankofmaharashtra.in/

मूळ जाहिरात – pdf 

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com