आरोग्य क्षेत्रात पदवी असणाऱ्यांना संधी ! केंद्रीय सरकार आरोग्य योजना नागपुर मध्ये भरती

करिअरनामा ऑनलाईन – केंद्रीय सरकार आरोग्य योजना नागपुर अंतर्गत विविध पदांच्या 10 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.निवड मुलाखत पद्धतीने होणार आहे. अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 12 एप्रिल  2022 आहे.अधिकृत वेबसाईट – http://cghsnagpur.gov.in/

एकूण जागा – 10

पदाचे नाव – फार्मासिस्ट, स्पेशलिस्ट, जीडीएमओ, डेंटल सर्जन

शैक्षणिक पात्रता –

1.Allopathic Pharmacist – D.Pharm/B.Pharm

2.Ayurvedic Pharmacist – D.Pharm Ayurved

3.Specialist – PG Degree

4.GDMO – MBBS

5.Dental Surgeon – BDS

वयाची अट –  फार्मासिस्ट – 64 वर्षे, इतर पदांसाठी – 69 वर्षे.

वेतन – 25000/- to 75000/-

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – नागपूर.CGHS Recruitment 2022

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – अतिरिक्त संचालक, केंद्र सरकार आरोग्य भवन, टीव्ही टॉवरजवळ, सेमिनरी हिल्स नागपूर – 440006

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 12 एप्रिल   2022 आहे.

अधिकृत वेबसाईट – http://cghsnagpur.gov.in/

मूळ जाहिरात –   pdf

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com