सामान्य विधी प्रवेश परीक्षा 2022

करिअरनामा ऑनलाईन – सामान्य विधी प्रवेश परीक्षा 2022 साठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://consortiumofnlus.ac.in/

परिक्षचे नाव – CLAT 2022

शैक्षणिक पात्रता – 45% गुणांसह 12वी उत्तीर्ण/किंवा 50% गुणांसह LLB [SC/ST – 05% गुणांची सूट]

अर्ज शुल्क – General – ₹4000/- [SC/ST/BPL – 3500/-]

परीक्षा – 08 मे 2022

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 मार्च 2022 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://consortiumofnlus.ac.in/

मूळ जाहिरात –  click here

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com