10वी पास विद्यार्थ्यांना मोठी संधी ! भारतीय खाण ब्युरो नागपूर अंतर्गत भरती
करिअरनामा ऑनलाईन – भारतीय खाण ब्युरो नागपूर अंतर्गत चालक पदांच्या 09 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 27 मे 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://ibm.gov.in/ एकूण जागा – 09 पदाचे नाव – स्टाफ कार ड्रायव्हर शैक्षणिक पात्रता – 10th Pass, Possession of a valid driving license … Read more