12वी पास तसेच पदवीधरांना संधी ; दादर-नगर-हवेली शिक्षण संचालनालयामध्ये भरती सुरू !

करिअरनामा ऑनलाईन – दादरा-नगर-हवेली शिक्षण संचालनालयामध्ये विविध पदांच्या 184 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 12 एप्रिल  2022 आहे.अधिकृत वेबसाईट – daman.nic.in

एकूण जागा – 184

पदाचे नाव & जागा –
1.सहाय्यक शिक्षक (प्राथमिक शाळा) – 128 जागा
शैक्षणिक पात्रता – 50% सह 12वी पास आणि प्राथमिक शिक्षणात 2 वर्षांचा डिप्लोमा
2.उच्च प्राथमिक शाळेतील शिक्षक – 48 जागा
शैक्षणिक पात्रता – B.A./BSC/B.Com.

3.ब्लॉक संसाधन व्यक्ती – 01 जागा
शैक्षणिक पात्रता – B.A./BSC/B.Com.

4.ECCE संसाधन व्यक्ती – 04 जागा
शैक्षणिक पात्रता – पदवीधर

5.संसाधन व्यक्ती – 01 जागा
शैक्षणिक पात्रता – पदवीधर

6.विशेष शिक्षक – 02 जागा
शैक्षणिक पात्रता – वरिष्ठ माध्यमिक (वर्ग-बारावी किंवा समतुल्य)

शैक्षणिक पात्रता – वरिष्ठ माध्यमिक (वर्ग-बारावी किंवा समतुल्य)

वयाची अट – 30 वर्षापर्यंत

वेतन – 23000/-

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – महाराष्ट्र

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – शिक्षण संचालनालय, फोर्ट एरिया, मोती दमण किंवा डीएनएच जिल्हा शिक्षण कार्यालय, सचिवालय, सिल्वासा;

ई-मेल पत्ता – [email protected]

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 12 एप्रिल  2022 आहे.

अधिकृत वेबसाईट – daman.nic.in

मूळ जाहिरात –  pdf

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com