Ph.D असणाऱ्यांना सुवर्णसंधी ! डॉ बाळासाहेब सावंत कोंकण कृषि विद्यापीठ दापोली, रत्नागिरी अंतर्गत भरती

करिअरनामा ऑनलाईन – डॉ बाळासाहेब सावंत कोंकण कृषि विद्यापीठ दापोली, रत्नागिरी अंतर्गत सहायक प्राध्यापक पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत.अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. निवड थेट मुलाखत पद्धतीने होणार असून, मुलाखत देण्याची तारीख 01 एप्रिल 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – http://www.dbskkv.org/

एकूण जागा – आवश्यकतेनुसार

पदाचे नाव – सहायक प्राध्यापक.

शैक्षणिक पात्रता – Ph.D or Master Degree

वयाची अट – 38 वर्षापर्यंत

वेतन – 43275/-

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – रत्नागिरी

निवड करण्याची पद्धत – मुलाखतीद्वारे

मुलाखत देण्याचा पत्ता – डीन व निर्देश संचालक डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली जि. रत्नागिरी.

मुलाखत देण्याची तारीख –  01 एप्रिल 2022 आहे.

अधिकृत वेबसाईट – http://www.dbskkv.org/

मूळ जाहिरात – pdf

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com