Arya Taware : अवघ्या २२ व्या वर्षी ‘या’ मराठी मुलीने ३०० कोटींची कंपनी कशी उभी केली? ‘फोर्ब्स’ च्या यादीत झळकल्याने जगभर चर्चा
करिअरनामा ऑनलाईन । आर्या तावरेने (Arya Taware) वयाच्या अवघ्या 22 व्या वर्षी एक स्टार्टअप सुरु केला आणि बघता बघता आर्या ने ‘फोर्ब्ज’च्या यादीत स्थान पटकावले. आर्याच्या या कामगिरीमुळे तिने महाराष्ट्रासोबत देशाचे नाव उंचावर पोहचवले आहे. लंडनमधील छोट्या बांधकाम व्यावसायिकांना पैसा उपलब्ध करून देण्यासाठी आर्याने व्यवसाय सुरु केला होता. तिच्या या कामाची दखल जगप्रसिधद ‘फोर्ब्ज’ मासिकाने … Read more