बालरोग तज्ज्ञांना सरकारी नोकरीची संधी; इथे करा अर्ज

करिअरनानमा ऑनलाइन-
बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये विविध जागांसाठी भरती होत आहे. या भरतीसाठी त्र उमेद्वारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. सल्लागार, बालरोग तज्ञ, सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक, मानसोपचार तज्ञ या पदांसाठी ही भरती होत आहे. दि. ६ मे पर्यंत अर्ज करायचे आहेत. अधिकृत वेबसाईट- www.portal.mcgm.gov.in

एकूण जागा- १०

विभागाचे नाव पदे

सल्लागार ०३
बालरोग तज्ञ ०४
सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक ०१
मानसोपचार तज्ञ ०२

संस्था- बृहन्मुंबई महानगरपालिका
नोकरी करण्याचे ठिकाण- मुंबई
अर्ज करण्यासाठी शेवटची दिनांक- ०६ मे २०२२
भरती प्रकार- सरकारी
अधिकृत वेबसाईट- www.portal.mcgm.gov.in

शैक्षणिक पात्रता-
सल्लागार- MBBS, MD, आणि अनुभव असल्यास प्राधान्य
बालरोग तज्ञ- MBBS,MD आणि अनुभव असल्यास प्राधान्य
सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक- MBA, MPH, आणि अनुभव असल्यास प्राधान्य
मानसोपचार तज्- MBBS, MD, आणि अनुभव असल्यास प्राधान्य

हे पण वाचा -
1 of 3

वेतन-
सल्लागार: ७३५००/- दरमहा.
बालरोग तज्ञ: ७५०००/- दरमहा.
सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक: ३२०००/- दरमहा.
मानसोपचार तज्ञ: ७५०००/- दरमहा.

(टीप: अर्ज भरण्यासाठी कोणतीही फी आकारण्यात आली नाही)

  

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com