कोणत्याही शाखेतील पदवी असणाऱ्यांना संधी ! नॅशनल को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड अंतर्गत भरती

.करिअरनामा ऑनलाईन – नॅशनल को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड अंतर्गत लिपिक पदांच्या 12 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 मे 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – http://www.nationalbank.co.in/

एकूण जागा – 12

पदाचे नाव – लिपिक.

शैक्षणिक पात्रता – कोणत्याही शाखेतील पदवी + बँकेचा अनुभव + मराठी, इंग्लिश आणि हिंदी चे ज्ञान.

वयाची अट – 18 to 35 वर्षापर्यंत

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – 655/-

नोकरीचे ठिकाण – मुंबई.National Bank Mumbai Bharti 2022

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 17 मे  2022 आहे.

अधिकृत वेबसाईट – http://www.nationalbank.co.in/

मूळ जाहिरात –  pdf

ऑनलाईन अर्ज करा –  click here

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com