पदवीधरांना संधी ! अभ्युदय को-ऑप बँक, मुंबई अंतर्गत भरती
करिअरनामा ऑनलाईन – अभ्युदय को-ऑप बँक, मुंबई अंतर्गत विविध पदांच्या 06 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 एप्रिल 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.abhyudayabank.co.in/ एकूण जागा – 06 पदाचे नाव – वरिष्ठ व्यवस्थापक, व्यवस्थापक, व्यवस्थापक (माहिती तंत्रज्ञान). शैक्षणिक पात्रता – 1.वरिष्ठ व्यवस्थापक – Graduate with … Read more