Ph.D असणाऱ्यांना संधी ! डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला अंतर्गत भरती

करिअरनामा ऑनलाईन – डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला अंतर्गत विषय विशेषज्ञ पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 05 मे  2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.pdkv.ac.in/

एकूण जागा –04

पदाचे नाव – विषय विशेषज्ञ.

शैक्षणिक पात्रता – Ph. Degree

वयाची अट – 38 वर्षापर्यंत

वेतन – 15900/- to 39100/-

अर्ज शुल्क – 1000/-
राखीव वर्ग – 500/-

नोकरीचे ठिकाण – अकोला.PDKV Akola Recruitment 2022

निवड करण्याची पद्धत – गुणांवरून

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – कुलसचिव, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 05 मे  2022 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://www.pdkv.ac.in/

मूळ जाहिरात –  pdf

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com